गुन्हे

जळगावात तीन बसचालकांमध्ये वाद, एकाने घातला दोन चालकांच्या डोक्यात दगड, काय आहे कारण ?

जळगाव : बसची तपासणी करण्याच्या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद झाल्याची घटना सोमवार, २९ रोजी नवीन बस स्थानकाच्या आगारात घडली. या घटनेत एका जणाने दोन ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांना मोठं यश, सापडली कारमध्ये 2.64 कोटींची रोकड

लोकसभा निवडणुकीपूर्वी दुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान पैशांनी भरलेल्या कारच्या ट्रंकमधून 2 कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान ...

महिलेच्या गळ्यातील चैन-मंगलपोत ओढून दुचाकीने चोरटे फरार

By team

जळगाव :  बंद घर, दुचाकी चोरीच्या घटना शहरात नित्याच्यात झाल्या आहेत. आता आणि चैन स्नॅचिंग चोरट्यांनी रामानंदनगर हद्दीत सोमवारी एका महिलेच्या गळ्यातून दागिने लांबविले. ...

शिक्षकांचा प्रेमाचा त्रिकोण ! शाळेतच केला गोळीबार; दोघांचा मृत्यू

Crime News : शाळेत शिकवायला येणारा शिक्षक पेन सोबत बंदूक घेऊन येतो. त्यानंतर कॅम्पसमध्ये दुसऱ्या शिक्षकावर गोळीबार करतो. ही कथा चित्रपटांची नसून वास्तविक जीवनातील ...

gutka : चोपड्याजवळ पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने लाखो रुपयांच्या गुटख्यासह आयशर केला जप्त

gutka : विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिमंडळ नाशिक यांनी या भागातील अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी नेमलेल्या पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे चोपड्याजवळ आयशर कारच्या ...

Jalgaon News : हद्दपार गुन्हेगाराची तलवारीने दहशत; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By team

जळगाव :’ दोन वर्षासाठी हद्दपार गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत शहरात आला. सुप्रिम कॉलनी मच्छी बाजारात तलवार मिरवित त्याने दहशतीचा प्रयत्न केला. या प्रकाराची गोपनीय ...

मजुरीच्या कारणावरून थेट तरुणाला संपवलं; तळोद्यातील घटना

तळोदा : मजुरीच्या कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना दलेलपूर गावात २८ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकणी ...

धक्कादायक ! आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

By team

भुसावळ :  महिलांवरील अत्याचार हे वाढतच आहे ही चिंतेची बाबा असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अश्यातच भुसावळ शहरात एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ...

फटाक्यांच्या गोदामात स्फोट, 3 ठार

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात फटाक्यांच्या गोदामात झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सहा जण जखमी झाले. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा प्रतिध्वनी ...

धडगावचे तस्कर करत आहेत पुष्पाची नक्कल, वनविभागाने केली ३५ किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग

धडगाव : सातपुडाच्या पर्वत रांगेत खैर आणि सागवान झाडे मोठ्या प्रमाणात आहे. या भागात लाकूड तस्कर यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच धडगाव पोलिसांनी ...