गुन्हे

जुन्या वादाची जखम ठसठसत होती, नातेवाईकांसमोरच तरुणाला बेदम मारहाण, जळगावातील घटना

जळगाव : जुन्या वादातून तरूणाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केले. याप्रकरण रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ...

Jalgaon News: माजी नगरसेवकाची मक्तेदाराविरुद्ध तक्रार

जळगाव:  येथील शिवाजी नगरातील माजी नगरसेवक दारकुंडे व मक्तेदार धांडे यांच्यात मोबाईलवर वाद झाले. वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. मोबाईल फोनवरील ...

तो रोज तिचा पाठलाग करायचा, एकेदिवशी हात धरत म्हणाला… अल्पवयीन मुलीनं गाठलं थेट पोलीस स्टेशन

जळगाव : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत “माझ्याशी बोल” म्हणत विनयभंग केला. अमळनेर शहरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा ...

माणुसकी मेली! अल्पवयीन मुलीला अत्याचार करून फेकले रस्त्यावर; मदतीसाठी भटकत होती, पण…

Crime News : देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेय. अशातच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे, नराधमांनी पीडित ...

चरित्र्यावर संशय! नराधम पतीने मिरची पावडर हातात घेतली अन्… घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव : चरित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने पत्नीची निर्घृन हत्या केलीय. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संशयित आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली ...

अवैध गावठी दारू हातभट्टीच्या धंद्यावर पोलिसांचा छापा; जळगाव जिल्हयात कारवाई

जळगाव :  पारोळा तालुक्यातील इंधवे शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य व ...

चारित्र्यावर संशय घ्यायचे; मग विवाहितेने गाठलं थेट पोलीस स्टेशन… पुढे काय घडलं?

जळगाव : चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग; संशयिताला अटक

जळगाव : शाळकरी अल्पवयीन विद्यार्थींनीकडे पाहून अश्लिल हातवारे करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला असून ...

Jalgaon News: खेळण्यासाठी गेली आणि चिमुरडीचा सापडला मृतदेह

By team

जळगाव : दुपारी वडिलांसोबत  जेवण केले व त्यानंतर खेळण्यासाठी गेलेल्या राधिका दीपक पावरा ही  सात वर्षाची चिमुरडी पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार ...

Nandurbar News : उपविभागीय जलसंधारण कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्यारी गजाआड

नंदुरबार : लघु पाटबंधारे विभागातील केलेल्या कामांचे बिले काढण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ...