गुन्हे

जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

जळगाव । जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे 4 वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात वन विभागाची मोठी कारवाई : २ लाखांची अवैध दारु केली नष्ट

By team

रावेर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्र विभागाने अवैध दारू धंद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. अशातच रावेर तालुक्यातील पाडले येथे वन विभागाने वनक्षेत्र ...

Crime News : गुटख्याची तस्करी करणारा परप्रांतीय चालक जाळ्यात

By team

भुसावळ / शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत गुटख्याची तस्करी रोखत तब्बल ४० लाख ३२ हजारांचा गुटखा जप्त करीत परप्रांतीय चालकाला अटक ...

BSL Crime News : रेल्वेतून चक्क गांजाची तस्करी, प्रवाशांच्या सतर्कतेने १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

भुसावळ : रेल्वेतून होणारी गांजाची तस्करी यंत्रणांनी रोखत बेवारस असलेला तब्बल १२ किलो गांजा जप्त केला आहे. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये ही घटना १५ रोजी रात्री ...

Crime News : पाठलाग करून नशिराबाद पोलिसांनी रोखले वाहन गुटखा, पानमसाल्यासह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

जळगाव : गस्ती करत असताना संशयास्पद वाटलेल्या बोलेरोची नशिराबाद पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा भरलेल्या थैल्यांचा साठा आढळला. ही कारवाई गुरुवार, १४ रोजी ...

Dhule Crime News : आचारसंहिता काळात १९ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त

By team

धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते दरम्यान जिल्ह्यात स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत वाहन तपासणी दरम्यान ...

जळगावामध्ये मोठं घबाड सापडलं ! ५ कोटी ५९ लाखांचे सोनं-चांदीचे दागिने जप्त

जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह निवडणूक विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात याच दरम्यान, पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून ५ कोटी ...

Bhuswal Crime News: राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

भुसावळ :  राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका भयमुक्त व प्रलोभणमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी ...

Crime News: पत्नीचा गळा आवळून खून, पतीस अटक

By team

पाचोरा :  तालुक्यात एका परराज्यातील पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची रुमालाने गळा आवळून हत्या केली. ही घटना शुक्रवार, १५ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ...

लाच भोवली ! हवालदारासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव । प्रतिबंधात्मक कारवाईच्या मोबदल्यात व गुन्ह्यात त्रास न होवू देण्यासाठी चार हजारांची लाच मागून पहिल्या हप्त्यापोटी दोन हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव पोलीस ठाण्यातील ...