गुन्हे
Jalgaon Crime News :जळगावच्या सुभाष चौकात चोरट्याने मंगळसूत्रासह मोबाइल लांबविला
जळगाव : शहरतात सोनसाखळी चोरी घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. बुधवार २३ रोजी भोईटे नगरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ...
Crime News : रावेरात ३०० किलो गोवंश मांस जप्त
रावेर: रावेर पोलिसांनी सिनेस्टाइल्स पाठलाग करीत ६० हजार रुपये किंमतीच्या गोवंश जातीच्या जनावराचे ३०० किलो मांस व रिक्षासह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल तालुक्यातील चोरवड ...
Crime News : कांदा व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका कांदा व्यापाऱ्याची परराज्यातील व्यापाऱ्याने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यात व्यापाऱ्याची २ लाख १७ हजाराची फसवणुकी झाली ...
Crime News : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत पाच राइफलची चोरी
भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ रायफल्ससह दोन अत्याधुनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना ...
जळगावत पोलिसांची पुन्हा कारवाई; कारमध्ये ६३,६८,९४८ रुपयांची रोकड सापडली
जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्हाभरात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. यातच तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात ...
Jalgaon Crime News : चोपड्यात चारचाकी वाहनातून तीस लाखांची रोकड जप्त
चोपडा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यानुसार एरंडोल तालुक्यातील कासोदाशेजारी २० ऑक्टोबर रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. या ...
Amalner : नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची तीन लाखात फसवणूक, चौघांविरोधात गुन्हा दाखल
अमळनेर : तालुक्यातील तरुणांना चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सात ते आठ तरुणांची तीन लाखरुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकातील चौघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा ...
प्रेयसीसोबत फोनवर बोलत असतांना तरुणाचे टोकाचे पाऊल…स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका तरुणाने प्रेमप्रकरणातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली केल्याची घटना घडली आहे. रहदारी असलेल्या रस्त्याच्या मधोमध तरुणाने स्वतःवर गोळी झाल्याने ...
नाकाबंदीत पोलिसांकडून १ कोटी ९० लाखांची रोकड जप्त
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारपासून ...