गुन्हे

Jalgaon Crime News: गच्चीवर झोपलेल्या तरुणीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला

By team

जळगाव : तालुक्यातील दापोरा येथे गच्चीवर झोपलेल्या एका तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी तरुणीचे कुटुंबीय गेले असता ...

कौटुंबिक वाद विकोपाला, पतीने पत्नीच्या डोक्यात टाकला हातोडा

जळगाव : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी येथे सेंट पॉल स्कूलच्या बांधकामस्थळावर राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा टाकून ...

तंबाखू देण्याच्या कारणावरून झाला वाद अन् एकाचा मृत्यू, न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

धुळे : शहरातील देवपूर भागातील विटाभट्टी येथे तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास धक्का देत पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवपूर ...

पुजाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटले, गुन्हा दाखल

जळगाव : वरणगाव येथील बोदवड रोडवरील पुरातन व जागृत असलेल्या नागेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना २१ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...

लाच भोवली : अभियंत्यासह दोघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

By team

भुसावळ : येथे प्लंबर लायसन्सचे नूतनीकरनाणासाठी लाच स्विकारताना एका अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचप प्रतिबंध विभागाच्या जळगाव पथकाने अटक केली . या कारवाई अंतर्गत एसीबीच्या ...

लहान मुलांचा वाद अन् भिडले मोठ्यांचे दोन गट, डोक्यात टाकली थेट लोखंडी सळई !

नंदुरबार : लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटांत झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाल्याची घटना नंदुरबारातील मन्यार मोहल्ला भागात घडली. परस्पर विरोधी गुन्हा दाखल ...

सासरच्या मंडळीविरूध्द बालविवाहासह पोस्कोअतंर्गत गुन्हा, गर्भवती असतांना अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचा ठपका

By team

मावसबहिणीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीचे घरासमोर राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम जुळले. मुलगी अल्पवयीन असतांना देखील दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर पीडीता गर्भवती राहिल्याचा प्रकार ...

Jalgaon News : शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

By team

Jalgaon News : भरणा केलेल्या व्यवसाय कराची ऑनलाईन पावतीचे बनावट दस्ताऐवज तयार केले. तसेच तो खोटा असल्याचे माहिती असतांना देखील तो खरा असल्याचे भासवून ...

हगवणे प्रकरणात जळगावच्या माजी पोलीस अधीक्षकांचे नाव, डॉ. जालिंदर सुपेकरांच्या पदाचा धाक दाखविल्याचा आरोप

By team

संपूर्ण राज्याला हादरवरून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. जालींदर सुपेकर यांची एंट्री झाली असून या प्रकरणी त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ...

Jalgaon News : दोन लाखांचे मोबाइल लांबविणारा अल्पवयीन २४ तासात पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon News : एमआयडीसी पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन लाख रुपये किमतीचे तीन आयफोन आणि वन प्लस मोबाइल हस्तगत ...