गुन्हे
Assembly Election 2024 : मतदान करून मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ; पाचोऱ्यात सीमा सुरक्षा बलाच्या जवानाविरुद्ध गुन्हा
पाचोरा : मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा बल आसाम जवानाविरोधात मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Dhule Crime News : बालिका अत्याचार प्रकरण, नराधमास अटक
धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आली आहे. या मुलीस शाळेच्या आवारातून फूस लावून पळविले होते. आरोपी ...
Muktainagar News : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरण! तीन संशयित ताब्यात; दोन फरार
मुक्ताईनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी ...
Crime News : टँकर उलटल्याचा बनाव : ४० लाखांच्या खाद्य तेलाची अफरातफर उघड
भुसावळ / धुळे : गुजरातमधून सुमारे टँकरद्वारे आणले जात असताना वाहनाचा धुळे तालुका हद्दीत अपघात घडला. अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे तालुका पोलीस निरीक्षक ...
कॅनडातील हिंदू सभा मंदिरावरावरील हल्ल्याचा ‘एचएसएस’कडून निषेध!
मुंबई : कॅनडाच्या ब्रॅम्टन येथील हिंदू सभा मंदिरावर दिवाळीदरम्यान झालेल्या हिंसक हल्ल्याचा हिंदू स्वयंसेवक संघ यूएसएने तीव्र निषेध केला आहे. कॅनडातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबद्दल ...
Crime News : ७० लाखांची रोकड जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
भुसावळ/शिरपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. अशातच पोलीस प्रशासनाने एका वाहनातून लाखोंची ...
Crime News : लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने चोरट्याने केले लंपास
जळगाव : दिवाळी सणात वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आहे. दिवाळी सणाला वसुबारासपासून प्रारंभ होऊन भाऊबीजने सांगता होत असते. याच प्रमाणे लक्ष्मी पूजनाचा दिवस देखील मोठ्या ...
Crime News: धक्कादायक ! व्यवसायिक यशासाठी त्याने उचलले टोकाचे पाऊल, पत्नी आणि मुलांसोबत केले असे काही…
वाराणसी: भेलुपूर भागातील भदैनी पॉवर हाऊसजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका देशी दारू व्यावसायिकाने त्याच्या पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ...
Assembly Elections 2024: मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवारावर गोळीबार
Muktainagar-Bodwad Constituency : मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यात प्रचार सुरु असतांना त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची ...
Crime News : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १३ लाखांत फसवणूक
धरणगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील एका तरुणाची १३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील पिल्ल मशीदजवळ ...