गुन्हे
मित्राला भेटून येतो म्हणाला… अन् बस चालकाने रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या
बोदवड : मी मित्रांना भेटून येतो असे सांगून घरातून निघालेल्या बस चालकाने रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना ...
पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाची बाळद बुद्रूक येथे आत्महत्या
पाचोरा : पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रूक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ...
भुसावळात एका रात्रीतून चार दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्हीत कैद
भुसावळ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील चार दुकानांचे शटर फोडून रोकड व इतर साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. तसेच या चोरट्यांनी ...
Jalgaon Crime : वीजवाहक तार चोरणाऱ्या तिघांना पकडले, साथीदार पसार
Jalgaon Crime : इलेक्ट्रिकल पोतवरील ॲल्युमिनियमचे तार चोरून पळून जाणाऱ्या टोळीस प्रत्यक्षदर्शीनी पाठलाग करून तिघांना पकडले तर इतर तिघे फरार झाले. गुरुवारी (५ जून) ...
सुनेला संपव अन् दुसरं लग्न कर; सासूचा मुलाकडे आग्रह, शेवटी तेच घडलं
धुळे : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपविण्यासाठी सैन्य दलातील पतीने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकांची मदत घेत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले, यासाठी मांत्रिकाला ...
Jalgaon Crime : फसवणूक करीत सोनपोत लांबविणाऱ्या बापास अटक, मुलगा फरार
जळगाव : शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचा विश्वास संपादन केला जातो. यावेळी त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले जाते. ...
Crime News: जळगाव शहरातून १६ गुन्हेगार हद्दपार
जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून १६ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहर सोडण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत. ही ...














