गुन्हे

Online Fraud : महिलेची लाखोंची फसवणूक, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

By team

जळगाव : शहरातील एका महिलेची ४ लाख ८९ हजार ४०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ...

अवैध वाळूचे जप्त ट्रॅक्टर तहसिल आवरातून पळविले, कर्मचारी बघत राहिले अन् मग…

पाचोरा : येथील तहसिल आवरातील अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या आरोपी चालकास पाचोरा पोलिसांनी शनिवारी अटक केली. सूरज भरत पाटील (रा.जारगाव) असे ...

मोबाईल चोरट्यास एलसीबीद्वारे अटक : धरणगाव पोलिसात केले दाखल

By team

धरणगाव  : येथील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात एलसीबीने जळगाव शहरातील एका संशयित चोरट्याला अटक केली आहे. त्याला पुढील तपासाकामी ...

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय विनाविलंब : ‘तुम्ही-आम्ही आणि नवे फौजदारी कायदे’ परिसंवादात सुर

By team

जळगाव : देशात अस्तित्वात येत असलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांना न्याय मिळण्यास विलंब होणार नाही, असा सुर ‘तुम्ही-आम्ही आणि नवे फौजदारी कायदे’ या विषयावर ...

घरफोडी करणारा संशयीतला एलसीबीने केली अटक

By team

अमळनेर :  चाळीसगाव तालुक्यातुन घरफोडी करणाऱ्या संशयित फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यास पुढील कार्यवाहीकरिता अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...

मुख्याध्यापकाला अटक; NEET पेपर लीकप्रकरणी CBIची कारवाई

NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने हजारीबाग येथील ओएसिस शाळेचे प्राचार्य एहसान उल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज ...

Accident : धुळे तालुक्यातील पोलिसाचा अपघाती मृत्यू

By team

धुळे : पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार २७ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन ...

कॉन्स्टेबलने तरुणीवर केला अत्याचार, व्हिडिओही बनवला; पोलिसांनी केली अटक

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबराबाद भागात तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने एका तरुणीवर केवळ जबरदस्तीच केली नाही तर तिच्यावर अत्याचार करतानाचा व्हिडिओही ...

हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये घुसखोरांचा सुळसुळाट! खोट्या कागदपत्राद्वारे परदेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By team

इंफाळ : मागच्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि दोन गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातचं आता बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांना भारतात ...

Breaking : लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले ; एरंडोल तालुक्यातील प्रकार

एरंडोल । जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीच्या मोठी बातमी समोर आलीय.थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दहा हजारांची लाच मागून स्वीकारताना मुख्याध्यापकाला जळगाव एसीबीने ...