---Advertisement---

ससुराल सिमरका सिरीयल मधल्या अभिनेत्री दीपिकाने दिला मुलाला जन्म!

by team
---Advertisement---

मुंबई : ससुराल सिमरका सिरीयलची अभिनेत्री दीपिका हिने आज एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून  काळजी करू नका बाळ निरोगी आहे. असे दीपिकाचा पती शोएबने चाहत्यांना सांगितले आहे.

शोएब ने  चाहत्यांचे आणि कुटुंबीयांचे त्यांच्या केलेल्या  प्रार्थनेबद्दल आभार मानले आहेत आणि सांगितले आहे की, दीपिका आणि आमचा राजकुमार पूर्णपणे ठीक आहेत. संपूर्ण गरोदरपणात दीपिका आणि शोएब सोशल मीडियावर सक्रिय राहिले. दीपिकाने तिच्या गरोदरपणाशी संबंधित अनुभव सोशल मीडियावर  शेअर केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment