---Advertisement---

Devendra Fadnavis : खान्देशच्या तरुणाईला दिशा दाखविण्यासाठी ‘युवा संवाद’

---Advertisement---

जळगाव : खान्देशच्या तरुणाईला दिशा दाखविण्याकरीता आजचा हा युवा संवाद कार्यक्रम आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं जे स्वप्न पाहिलं आहे. या स्वप्नाकडे अग्रसर होण्याचं काम हे जळगावच्या भूमीतून, या उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत. म्हणूनच आज एवढी मोठी तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment