---Advertisement---

फेसबूक खात्यावरुन विवाहितेची केली बदनामी

by team
---Advertisement---

जळगाव : खातेधारकाने त्याच्या फेसबूक खात्याचे प्रोफाईल व स्टेटसला विवाहितेचा फोटो ठेवून ऑनलाइन बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला.प्रकार लक्षात आल्यानंतर 30  वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार  सुनील खराटे नामक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा  सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुरुवार 28 सप्टेंबर ते आजपावेतो संशयित सुनील खराटे नामक तरुणाने त्याच्या   फेसबूक खात्याचे प्रोफाईल तसेच स्टेटसला विवाहितेचा फोटो ठेवला. तसेच ऑनलाइन मजकूर प्रसिध्द करुन बदनामी केली. याप्रकरणी  फेसबूक खातेधारकाविरुध्द तक्रारीवरुन सायबर पोलिसात गुन्हा  शनीवार 30 रोजी दाखल करण्यात आला. तपास पोनि लीलाधर कानडे हे करत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment