---Advertisement---

शेतकरी भीक नाही, तर कष्टाची किंमत मागतोय; शरद पवारांचा जळगावात सरकारवर हल्लाबोल

by team

---Advertisement---

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज जळगावमध्ये झालेल्या  सभेला संबोधित करताना  भाजपवर टीका केली. शेतकरी भीक नाही कष्टाची किंमत मागत असतो. पण, सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. भाजप पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे. शिवसेना फोडली.

सत्तेचा गैरउपयोग होत आहे, असं म्हणत  काही कारण नसताना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. स्त्रियांना जखमी करण्यात आले. लहान मुलांना मारहाण करण्यात आली, असं म्हणत त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केलं.

सविस्तर बातमी थोढ्यावेळात

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment