---Advertisement---

गाव नव्हे, अख्ख शहर हादरलं; ती तिचं तिचं काम करत होती, नराधमानं..

by team
---Advertisement---

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकरी महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडली आहे. याप्रकणी पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत तिघा आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून नराधम तिच्याकडे गेले, आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागले. मात्र, महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला.

धारधार शस्त्राने वार करून हत्या
नराधम इथेच थांबले नाही तर महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment