स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपा पक्ष कार्यालय येथे “झेंडावंदन”

जळगाव : भाजपा महानगर जिल्हाचे स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपा कार्यालय येथे “झेंडावंदन” करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, सैनिक आघाडी अध्यक्ष सी. डी. पाटील,  दीपक सूर्यवंशी हस्ते व प्रमुख उपस्थिती झेंडावंदन करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी केतकी पाटील, रेखा वर्मा, सुधा काबरा, भैरवी वाघ पलांडे जिल्हा पदाधिकारी, सीमा भोळे, भारती सोनवणे, सुनील खडके, प्रकाश बालानी, कैलासअप्पा सोनवणे,  ज्योती निंभोरे, जितेंद्र मराठे, राजू मराठे अमित काळे, सरोज पाठक, विजय वानखेडे, राहुल वाघ, अजित राणे,  प्रकाश पंडित यांची उपस्थिती.

तसेच  मनोज भंडारकर, धीरज वर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, नगरसेवक दिपमाला काळे, गायत्री राणे,‌ सुचिता हाडा,  प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी जिल्हा-मोर्चा,आघाडी,प्रकोष्ठ पदाधिकारी, आजी-माजी -लोकप्रतिनिधी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, मंडळ-आघाडी,मोर्चा ,प्रकोष्ठ पदाधिकारी, सुपर वॉरियर, बुथ प्रमुख, शक्ति केंद्रप्रमुख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येत उपस्थित होते.