सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या दर

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत आज सोमवारी सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात २२ कॅरेट सोने दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपये, ८ ग्रॅम सोन्यामागे ८८० रुपये, १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे.


दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,३७०
२२ कॅरेट – ₹१,१३,१००
१८ कॅरेट – ₹९२,५७०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,२२०
२२ ​​कॅरेट – ₹१,१२,९५०
१८ कॅरेट – ₹९२,४२०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,४८०
२२ कॅरेट – ₹१,१४,१००
१८ कॅरेट – ₹९५,१५०

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,२२०
२२ ​​कॅरेट – ₹१,१२,९५०
१८ कॅरेट – ₹९२,४२०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,२७०
२२ कॅरेट – ₹१,१३,०००
१८ कॅरेट – ₹९२,४७०

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,३७०
२२ कॅरेट – ₹१,१३,१००
१८ कॅरेट – ₹९२,५७०

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,२७०
२२ कॅरेट – ₹१,१३,०००
१८ कॅरेट – ₹९२,४७०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२३,२२०
२२ ​​कॅरेट – १,१२,९५०
१८ कॅरेट – ९२,४२० रुपय

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---