---Advertisement---

Gold Price: गुढीपाडव्याआधी ग्राहकांच्या खिशाला कात्री ! सोन्याच्या दरात वाढ, जळगावात भाव किती?

by team
---Advertisement---

गेल्या अनेक महिन्यांपासून सोने – चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. सणा-उत्सव आणि लग्नसराईच्या काळातही हि वाढ कायम आहे. आज, गुढीपाढव्याच्या एक दिवस अगोदर सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकते.

Good returns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज २९ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव ?

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर आज 8,375इतका आहे

तर १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,750 एवढा आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ?

१ ग्रॅम सोनं 9,135 रुपयांनी विकलं जात आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,350 रुपये इतका आहे.

जळगावात आज सोन्याचा भाव?

मुंबई

22 कॅरेट सोनं – 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं – 9,120 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं – 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं – 9,120 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं – 8,360 रुपये

24 कॅरेट सोनं – 9,120 रुपये

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment