तरुण भारत लाईव्ह । १३ मे २०२३। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती निघाली असून 10वी+ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. 320 रिक्त पदांवर ही भरती होणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 17 मे 2023 आहे.
ही भरती लाईनमन 291 पदे आणि कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 29 पदांसाठी ही भरती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा 10वी पास असावा. सोबत ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) पास असावा.
वयोमर्यादा – वयोमर्यादा बद्दल बोलायचं आल्यास उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असावे. यात मागासवर्गीय – 05 वर्षे सूट देण्यात येईल.
परीक्षा शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही.
नोकरी ठिकाण: अहमदनगर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023
कागदपत्रक पडताळणी: 16 ते 17 मे 2023 (11:00 AM ते 04:00 PM)
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर 414 4001
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
असा करा अर्ज
-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ किंवा अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे महत्वाचे आहे.