---Advertisement---
---Advertisement---
मेष : कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पु-या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला.
वृषभ : आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते.
मिथुन : आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
कर्क : घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल.
सिंह : तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.
कन्या : कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. जे लोक तुमच्या प्रेमी पासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमीची आठवण त्रास देऊ शकते.
तुळ : खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल.
वृश्चिक : एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रेम जीवना-तील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे.
धनु : तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याची काळजी असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या सहकाऱ्यांच्या विरोधामुळे तुम्हाला व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. गाडी चालवताना काळजी घ्या. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळू शकतो.
मकर : दिवस चांगला जाईल. तुम्ही काही खास कामासाठी बाहेर जाऊ शकता. काळजीपूर्वक प्रवास करा. आज तुम्ही कोर्ट केस जिंकाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात आदर वाढेल.
कुंभ : पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.
मीन : मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो.
मीन : दिवस समस्यांनी भरलेला असेल. तुम्ही न्यायालयीन वादात अडकू शकता. व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका.