राशीभविष्य
आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२५ : ‘या’ राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज
मेषमेष राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. वृषभवृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. प्रेम ...
आजचे राशिभविष्य १७ मार्च २०२५ : मेष ते मीन राशीसाठी कसा जाईल आजचा दिवस?
मेष – या राशीच्या नोकरीशी संबंधित लोकांचे काम त्यांच्या इच्छेनुसार होत नसेल किंवा त्यांना जास्त मेहनत करावी लागत असेल तर धीर धरा. व्यवसायात तुम्हाला ...
बुध मीन राशीत वक्री! ‘या’ राशींसाठी पुढील काळात अडथळे वाढणार
१५ मार्च रोजी बुध ग्रह मीन राशीत वक्री हालचाली सुरू करेल. बुद्धी, व्यवसाय आणि वाणीचा देवता बुध ग्रहाची वक्री गती सर्व राशींच्या जीवनावर निश्चितच ...
तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
मेष : आईचा सहवास मिळेल. स्वभावात हट्टीपणा राहील. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रेम जीवन ...
आजचे राशिभवीष्य १३ मार्च २०२५ : ‘या’ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो
मेषखाण्याच्या अनियमित सवयीमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. एखादी चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. लांबच्या प्रवासाला ...
Surya Grahan 2025 : सूर्यग्रहण ‘या’ ३ राशींसाठी ठरणार धोकादायक, यात तुमची रास तर नाही?
Chandra Grahan And Surya Grahan 2025 : या वर्षातील मार्च महिन्याला सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण आला आहे. २०२५ वर्षातील पहिलं ...
Holi Gajkesari Rajyog 2025: होळीला ‘गजकेसरी राजयोग’चा संयोग, ‘या’ २ राशींचे उजळेल नशीब
चैत्र महिना फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो. पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला होळीचा सण साजरा केला जातो. होळी हा आनंदाचा सण आहे. होळीच्या ...
आजचे राशीभविष्य १२ मार्च २०२५ : ‘या’ राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल
मेषमेष राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला तंदुरुस्त वाटेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. आदर वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला ...
आजचे राशिभविष्य ११ मार्च २०२५ : ‘या’ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असेल
मेषव्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात योग आणि व्यायामाचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. ...
नवीन आठवडा ‘या’ ५ राशींसाठी एकदम खास! तुमच्या नशिबात काय? वाचा साप्ताहिक राशिभविष्य
मेष: राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुमचे काम लवकर पूर्ण होईल. तुम्हाला घरात आणि बाहेर कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. पैशाची कमतरता दूर होईल. कर्ज ...