अमळनेर शहरात सद्यस्थितीत गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शहरातील बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे सुरु आहे. ता.1 रोजी सुभाष चौकात जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांच्या हस्ते सी सी टी व्ही कॅमेरे यांचा हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान धुळे रस्त्यालगत सर्वत्र नगर येथे चोरांनी धाढसी चोरी केल्याने शहर वासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले असून ह्या घटनेने पुन्हा पोलिसांनी पुन्हा गुन्हेगारांना आळा बसावा अशीही चर्चा शहरात सुरु आहे.
अमळनेरात भरदिवसा घरफोडी, ३ लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास