रणवीर-दीपिकाच्या नात्यात आला दुरावा

मुंबई,

Ranveer-Deepika’s

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने 6 जुलै रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने चाहते फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत होते, जी त्यांना पाहायला मिळाली नाही. चाहत्यांना दीपिका पदुकोणची पोस्ट पाहायची होती, पण गेल्यावर्षीप्रमाणे यावेळीही अभिनेत्रीने कोणतीही खास पोस्ट केली नाही. आता अशा परिस्थितीत दोघांच्या नात्याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही का असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. अशा परिस्थितीत रणवीरच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. बॉलिवूड ची प्रसिद्ध जोडी रणवीर आणि दीपिका कडे पहिले जाते.

बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोण तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त काहीही पोस्ट न केल्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. 

दीपिकाने त्याच्या वाढदिवशी रणवीरसाठी काहीही पोस्ट केले नाही, ज्यामुळे त्याचे चाहते भडकले. आपली नाराजी व्यक्त करत चाहत्यांनी दीपिकाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट घेतली. Ranveer-Deepika’s या फोटोमध्ये ती आईस्क्रीमचा आनंद लुटताना दिसत आहे. दुसरीकडे, रणवीरच्या सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटींच्या शुभेच्छांचा पूर आला होता. बी-टाउनमधील सर्वात शक्तीशाली जोडप्यांपैकी एक मानल्या जाणार्‍या, दीपिका आणि रणवीरने च्या  चाहत्यांना असं वाटत आहे कि रणवीर आणि दीपिकाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.