तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । देशात एप्रिल-नोव्हेंबर या काळात कोळशाचे भरीव उत्पादन झाले असून यंदाच्या वर्षी 16.76 टक्क्यांची वाढ झाली असून, नोव्हेंबरपर्यंत ते 412.63 एमटी इतके नोंदवले गेले आहे.
देशातील कोळसा उत्पादनात वाढ!