---Advertisement---

IND vs BAN 1st Test : सामन्याला काही तास शिल्लक; भारताला मोठा धक्का!

by team
---Advertisement---

चितगाव : पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण गिलच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून भारताच्या संघाबाहेर जाऊ शकतो, अशी माहिती आता मिळत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना हा १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

ही दुखापत झाल्यावर गिलकडे संघाच्या फिजिओने धाव घेतली आणि त्याच्यावर प्रथमोपचार केले. पण या दुखापतीनंतर गिलने सराव केला नाही. त्यामुळे आता गिल पहिल्या कसोटीत खेळणरा की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जर गिलची दुखापत गंभीर असेल तर त्याला खेळवण्याची जोखीम भारतीय संघा उचलणार नाही. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्याला गिलला मुकावे लागणार असल्याचे आता संकेत मिळत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment