---Advertisement---

IND vs SL 1st T20: भारताला तिसरा धक्का; गिल पाठपाठ..

by team
---Advertisement---

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात आज वानखेडेवर सुरु आहे.

श्रीलंकेच्या तीक्षाणाने भारताला पॉवर प्लेच्या तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने टी 20 पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलला 7 धावांवर बाद केले. त्याचा पाठपाठ सूर्यकुमार यादवला चमिकाने ७ धावांवर तर संजू सॅमसंगला धनंजया याने ५ धावांवर बाद केले आहे.

ईशान किशनचा धमाका

सलामीवीर इशान किशनने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्या षटकात धमाका केला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारत रजिताला 17 धावा चोपल्या.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment