जळगाव तरुण भारत : बलशाली समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या, राष्ट्रीय विचारांच्या, द्विदशकोत्तर वाटचाल करणाऱ्या ‘जळगाव तरुण भारत’ या सजग वृत्तपत्रासाठी आम्ही खालीलप्रमाणे नमूद केलेल्या परिसरातील वार्ताहार हवे आहेत. तरी इच्छुकांनी सात दिवसात खालील पत्त्यावर अर्ज करावेत.
जळगाव तालुका : शिरसोली, असोदा-भादली, कानळदा, ममुराबाद, मोहाडी, विदगाव, म्हसावद, चांदसर, वावडदा, नांद्रा बु.
भुसावळ तालुका : कंडारी, शिंदी, वराडसीम, कुन्हे पानाचे, दीपनगर, वरणगाव, किन्ही, खंडाळा-मोंढाळा, साकेगाव.
यावल तालुका : यावल शहर, न्हावी, अट्रावल, किनगाव, साकळी, भालोद, बामणोद, पाडळसे, हिंगोणा, दहीगाव, हंबर्डी, कासारखेडे, मनवेल, नायगाव, चिंचोली.
मुक्ताईनगर तालुका : मुक्ताईनगर शहर, अंतुर्ली, चांगदेव, कु-हा-काकोडा, श्रीक्षेत्र मेहुण, बेलसवाडी.
बोदवड तालुका : ऐनगाव, नाडगाव, जामठी.
रावेर तालुका : खिर्डी, ऐनपूर, खिरोदा, पाल, निंभोरा.
चाळीसगाव तालुका : चाळीसगाव शहर, मेहुणबारे, वाघळी, खेडगाव, जामदा, उंबरखेड, पातोंडा, पिलखोड, बहाळ, तळेगाव.
भडगाव तालुका : वाडे, गुढे, जुवार्डी, खेडगाव, कजगाव, आमडदे, अंचळगाव, बोदर्डे, कनाशी, कोळगाव, शिंदी, पिचर्डे, वडजी, पळासखेडे, महिंदळे, वलवाडी.
चोपडा तालुका : हातेड, चहार्डी, अडावद, मंगरूळ, लासूर, निमगव्हाण, कठोरा, वीं, बुधगाव, चुंचाळे, गणपूर, घोडगाव, वेळोदे, वाळकी.
अमळनेर तालुका : अमळनेर तालुका, पातोंडा, सावखेडा, अमळगाव, जळोद, मंगरूळ, दहीवद, जवखेडा, शिरूळ, मठगव्हाण, मारवड, कळमसरे, बाम्हणे.
जामनेर तालुका : देऊळगाव, पाळधी, गारखेडा, नेरी, मोहाडी, शेळगाव, तळेगाव, वाकोद, फत्तेपूर.
पाचोरा तालुका : बांबरूड, गाळण, जारगाव, कळमसरा, खेडगाव (नंदीचे) नांद्रा, लासगाव, पहाण, वाडी-शेवाडे, वाणेगाव.
धरणगाव तालुका : बांभोरी, अंजनविहिरे, बाभुळगाव, बोरगाव, एकलग्न, पथराड, खेडी-कढोली, रोटवद, साळवा, सोनवद, वाघळूद.
पारोळा तालुका : तामसवाडी, कंकराज, चोरवड, देवगाव, इंधवे, जिराळी, कामतवाडी, महाळपूर, शेवगे, मेहु-टेहू, जोगलखेडा, हनुमंतखेडा, शिरसमणी, टोळी, राजवड, बहादरपूर, रत्नापिंप्री.
एरंडोल तालुका : उत्राण, तळई, अंतुर्ली, पिंपळकोठा, अंजनविहिरे, आडगाव, रिंगणगाव.
इच्छुकांनी सात दिवसात खालील पत्त्यावर अर्ज करावेत.
पत्ता- ४, पहिला मजला, गोलाणी मार्केट, जळगाव फोन – ०२५७ – २२४२०३१/३२ मो. ९७६४९०३७०९