---Advertisement---

Jalgaon Municipality : मनपाच्या अनुकंपावरील 55 जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

---Advertisement---

Jalgaon Municipality :  महापालिकेच्या आस्थापना वरील अनुकंपा तत्वावरील 55 जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांना येत्या काही दिवसात नियुतीचे आदेश देण्यात येणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले

अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांमध्ये गट क मधील लिपिक टंकलेखक 23 कनिष्ठ अभियंता चार रचना सहायक एक संगणक तंत्रज्ञ एक वाहन चालक पाच स्वच्छता निरीक्षक एक दूरध्वनी चालक एक अशी 36 पानवळ नियुक्ती होणार आहे तर गट ड मध्ये शिपाई 14 मालदार चोपदार एक माळी एक मलेरिया कुली दोन अशी अठरा पदे भरण्यात येणार आहेत

या 55 जणांना अनुकंपा तत्त्वावर लवकरच नियुक्ती देण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संकेत वाढ होत कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment