---Advertisement---

Jalgaon News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर स्वागत

---Advertisement---

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी जिल्ह्यात दौऱ्यावर असून, जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्वागत केले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत नतमस्तक होऊन पुष्पगुच्छ दिले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment