---Advertisement---

Jalgaon : कुविख्यात पथरोड टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

---Advertisement---

भुसावळ : भुसावळातील पोलिसांच्या दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या बंटी पथरोडसह पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळात आणखी काहींवर कारवाई होणार असल्याची दाट शक्यता आहे.

यांच्यावर हद्दपारीची कारवाई
हद्दपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख बंटी परशूराम पथरोड (33, वाल्मीकनगर, भुसावळ), विष्णू परशुराम पथरोड (29, वाल्मीकनगर, भुसावळ), शिव परशुराम पथरोड (26, वाल्मीकनगर, भुसावळ), रवींद्र उर्फ माया माधव तायडे (24, वाल्मीक नगर, भुसावळ), हर्षल सुनील पाटील (24, वाल्मीकनगर, भुसावळ) यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment