जळगाव : जळगाव शहरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून, सकाळपासूनच सतत धार सुरु असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
पावसामुळे अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. अधून मधून पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने पाण्याचा निचरा होताना दिसत आहे.
जळगाव शहरात काल शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून, सकाळपासूनच सतत धार सुरु असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे.
अधून मधून पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने पाण्याचा निचरा होताना दिसत आहे. मात्र पाण्याचा जोर कायम राहिला तर अनेक सकल भागत मोठ्या प्रमाणात पाणी शासनाची शक्यता आहे.