JIO चे सिम वापरतात का? तर मग तुम्ही पण घेऊ शकतात या ऑफरचा लाभ

Jio: तुम्ही जर फोन रिचार्जिंग आणि इंटरनेट प्लॅन खरेदी करण्याच्या समस्येने  त्रासले असला तर, मग  Jio ने खास तुमच्यासाठी एक खास प्लान घेऊन आला आहे.जिओच्या या प्लॅनमध्ये, रिलायन्स तुम्हाला पुढील 6 महिन्यांसाठी मोबाइल रिचार्ज देत आहे आणि तेही अगदी मोफत.इतकेच नाही तर रोज तुम्हाला  ३ जीबी हायस्पीड डेटाही मोफत मिळेल.या सोबातच तुम्ही 6 महिन्यांसाठी अमर्यादित मोफत कॉलिंग पण करू शकतात, पण  रिलायन्स जिओ ही ऑफर फक्त Apple च्या iPhone 15 च्या खरेदीवर देत आहे.

या आहेत  ऑफरचा लाभ घ्या 

जर तुम्ही Apple iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हजारो रुपयांचे मोफत लाभ मिळू शकतात. रिलायन्सच्या अधिकृत रिटेल स्टोअर, जिओ मार्ट किंवा रिलायन्स डिजिटल ऑनलाइन वरून फोन खरेदी केल्यासच तुम्ही रिलायन्स जिओच्या या सर्व ऑफरचा लाभ घेऊ शकता. यासोबतच, ही  ऑफर नवीन प्रीपेड कनेक्शनसाठी केवळ 149 रुपयांच्या प्लॅनवर लागू आहे. म्हणजे, तुम्ही नवीन Jio सिम कार्ड घेऊन ऑफरचा लाभ घेऊ शकता.

योजनेचा लाभ घेताना ही  बाबा लक्ष्यात घेतली पाहिजे  iPhone 15 मध्ये नवीन Jio सिम टाकल्यानंतर 72 तासांनंतर कंपनीची ऑफर तुमच्या नंबरवर जमा होईल. इथे  ही ऑफर फक्त iPhone 15 (Apple Iphone 15) वर काम करेल. तुम्ही तुमचा फोन बदलल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.