धुळे

Dhule News : नुकसान भरपाई मिळवून देणार, आमदार राम भदाणे यांची ग्वाही

धुळे: अवकाळी वादळ व पाऊसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ...

साक्री आगारास मिळाल्या पाच नविन एसटी बसेस, आमदार मंजुळा गावितांच्या हस्ते लोकार्पण

पिंपळनेर । साक्री बस आगाराच्या ताफ्यात ५ नव्या कोऱ्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसची विधीवत पुजा करून साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत (MLA Manjula ...

Shindkheda News : प्रथमच यशस्वी प्लेसेंटा अब्रप्शन सिजेरियन डिलिव्हरी

शिंदखेडा : शहरात प्रथमच प्लेसेंटा अब्रप्शन सिजेरियन डिलिव्हरी (Placental Abruption) यशस्वी करण्यात आली आहे. डॉ. मोनिका पिंजारी व जिजाऊ हॉस्पिटल टीमने दाखवलेल्या धाडसामुळे आज ...

Dhule News : नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, आमदार राम भदाणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

धुळे : जिल्हासह धुळे तालुक्यातील अनेक गावात झालेल्या वादळ व अवकाळी पाऊसामुळे शेतमालचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, या संदर्भातील ...

Dhule News : गर्भपात करणे पडले महागात, सोनोग्राफी सेंटरवर कारवाई; डॉक्टर ताब्यात

By team

अनधिकृतपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी केली आहे. या कारवाईत डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे शहरातील साक्रीरोड परिसरातील ...

Maharashtra Weather : पुढील ४८ तास धोक्याचे; राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा

By team

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच आता हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानाच्या दृष्टीने पुढील ४८ तास अत्यंत ...

Jalgaon Weather Update : जळगावात ‘या’ दिवशी बरसणार अवकाळी पाऊस; IMD कडून अलर्ट जारी

Jalgaon Weather Update : पश्चिम चक्रवातामुळे १ एप्रिलला जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता ...

धुळेकरांच्या आरोग्याशी खेळ! अवधान डेअरीतून ३०० किलो बनावट पनीर जप्त

By team

धुळे: गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीतील एम. ६३ या जागेवरील शौर्य डेअरीतून केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून तयार केलेले ...

धुळ्यात गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; ३०० किलो बनावट पनीर जप्त

धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीतील एम. ६३ या जागेवरील शौर्य डेअरीतून केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून ...

मोदी सरकारकडून २२,९१९ कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट उत्पादन योजनेला मंजुरी, मिळणार ९१ हजार तरुणांना रोजगार

By team

इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट उत्पादनात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारने २२,९१९ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ...