धुळे

राजकीय संघर्षातून थरार घटना; गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन संपवले !

धुळे : मोरदड येथील जगदीश झुलाल ठाकरे (४२) यांची गावातील राजकीय संघर्षातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड घाटात ...

दारू पिऊन का आलात ?, बायकोने नवऱ्याला विचारला जाब, रागाच्या भरात दोघा भावांनी… नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री ?

धुळे : दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटनेत धुळे सत्र न्यायालयाने आरोपी पतीला पाच वर्षाच्या सश्रम कारावासासह आणि पाच ...

मोठी बातमी ! धुळ्यात काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज मंगळवारी (१ जुलै) रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ...

‘त्या’ घटनेत पतीच निघाला पत्नीचा मारेकरी; शवविच्छेदन अहवालाने फोडले बिंग

धुळे : घराच्या छतावरुन कोसळून पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगणारा पतीच मारेकरी असल्याची धक्कादायक बाब नरडाणा येथील घटनेबाबत पोलिस तपासात समोर आली आहे. २५ जून ...

गावठी कट्टयासह काडतुसे बाळगणाऱ्या संभाजीनगरच्या एकाला धुळ्यात अटक

धुळे : तालुका पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टयासह काडतुसे बाळगल्याप्रकरणी संभाजीनगर येथील एका तरूणाला बेड्या ठोकल्या. त्याचेकडून एक गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे असे ३७ ...

Dhule Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण, धुळ्यात आणखी काय घडलं ?

धुळे : दोंडाईचातील एका भागात वास्तव्याला असलेल्या एका अत्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात ...

‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, महिलेस अडवून जीवे मारण्याची धमकी

धुळे : साक्री तालुक्यातील भोरटेक येथे शेतात पेरणीचे काम सुरू असताना, ‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, असे म्हणत महिलेस अडवून ...

Dhule Crime : दोन हजारांची लाच भोवली, मंडळ अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

धुळे : शिंदखेडा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना तामथरे येथील मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील यांना रंगेहाथ ...

पैशांच्या वादावरून दाम्पत्यावर लोखंडी सुऱ्याने हल्ला, गुन्हा दाखल

धुळे : पैशांच्या वादावरून शेतकरी पती-पत्नीला लोखंडी सुऱ्याने वार केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे गावात सोमवारी घडली. मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी ...

धरणगावचे खाज्या नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार, ‘रास्वसं’चे क्षेत्रीय कार्यवाह चौधरी यांचा विश्वास, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २० जूनला उद्घाटन

धरणगाव येथे नव्याने उभारण्यात येणारे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी ...