धुळे
Dhule Crime : शेती साहित्य चोरी करणारे पोलिसांच्या जाळ्यात, धुळे गुन्हे शाखेची कामगिरी; गावठी कट्टा, काडतूस जप्त
धुळे जिल्ह्यातील साक्री शिवारातील मलांजन येथील शेतातून शक्तिमान कंपनीचे रोटाव्हेटर चोरट्यांनी लांबविल्या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने गोपनीय ...
Dhule Crime News : धुळे बसस्थानकात शिरपूरच्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला लुटले, आरोपी रिक्षाचालक अटकेत
Officer robbed at Dhule bus stand : शिरपूर मंडळाधिकाऱ्यास धुळ्यातील बसस्थानकावर धमकावत त्रिकुटाने लूटल्याची घटना बुधवार, २ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता घडली होती. ...
Ram Navami 2025 : शिरपूरला आज श्रीरामरायांचा जन्मोत्सव
शिरपूर : श्रीराम मंदिर देवस्थान (श्री भोंगे) शिरपूर येथे रविवारी (६ एप्रिल) श्री अयोध्याधीश राजाधिराज श्रीरामरायांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बालाजी नगरी ...
Dhule News : नुकसान भरपाई मिळवून देणार, आमदार राम भदाणे यांची ग्वाही
धुळे: अवकाळी वादळ व पाऊसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ...
साक्री आगारास मिळाल्या पाच नविन एसटी बसेस, आमदार मंजुळा गावितांच्या हस्ते लोकार्पण
पिंपळनेर । साक्री बस आगाराच्या ताफ्यात ५ नव्या कोऱ्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसची विधीवत पुजा करून साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत (MLA Manjula ...
Shindkheda News : प्रथमच यशस्वी प्लेसेंटा अब्रप्शन सिजेरियन डिलिव्हरी
शिंदखेडा : शहरात प्रथमच प्लेसेंटा अब्रप्शन सिजेरियन डिलिव्हरी (Placental Abruption) यशस्वी करण्यात आली आहे. डॉ. मोनिका पिंजारी व जिजाऊ हॉस्पिटल टीमने दाखवलेल्या धाडसामुळे आज ...
Dhule News : नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, आमदार राम भदाणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
धुळे : जिल्हासह धुळे तालुक्यातील अनेक गावात झालेल्या वादळ व अवकाळी पाऊसामुळे शेतमालचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, या संदर्भातील ...
Dhule News : गर्भपात करणे पडले महागात, सोनोग्राफी सेंटरवर कारवाई; डॉक्टर ताब्यात
अनधिकृतपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी केली आहे. या कारवाईत डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे शहरातील साक्रीरोड परिसरातील ...















