धुळे

धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; रुग्णालयात केलं दाखल

धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात शंभराहुन अधिक प्रशिक्षणार्थीं पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित जवानांना तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा ...

शिरपूर साखर कारखाना; अधिकाऱ्यांवर बरसल्या खा. डॉ. हिना गावित; जाणून घ्या सविस्तर

नंदुरबार : बंद पडलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करावा ही शेतकऱ्यांकडून मागणी वारंवार होत असतानाही एकीकडे मध्य प्रदेशातील कंपनीला वीस वर्षासाठी भाडेकरारने ...

Dhule : एक स्थानक-एक उत्पादना’द्वारे रोजगार उपलब्धतेला मोठी चालना

Dhule  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांपासून देशभरात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे महत्‌कार्य सुरू आहे. याच अनुषंगाने आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ...

Jalgaon : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल; अभाविपचे निवेदन

Jalgaon : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मधील हिवाळी सत्राच्या परीक्षांचा निकाल घोषित झाला. त्यात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या आढळून आल्यात . ...

Dhule : गजेंद्र अंपळकरांमुळेच आज मनपाच्या जागेवर साकारतेय व्यापारी संकुल : खासदार डॉ. सुभाष भामरे

Dhule : शहरातील भूमाफियांनी तत्कालीन भूमी अभिलेख अधिकाऱ्यांशी संगनमत करत महापालिकेचे अनेक भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिकेच्या आयुक्त ...

Dhule : धुळे जिल्ह्यासाठी तीन ‘आपतकालीन शेल्टर टेन्ट उपलब्ध

Dhule : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट म्हणजे तात्पुरता ...

Dhule : धुळ्यातील बनावट जीएसटी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

Dhule : राज्यभरात गाजत असलेल्या धुळे शहरातील बनावट जीएसटी अधिकारी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. लाखो रुपयांची अवैधी वसुली या प्रकरणात झाल्यानंतर ...

धक्कादायक! जुन्या वादामुळे मारहाण अन् भावासमोरच भावाची हत्या

By team

धुळे : मागील सहा वर्षांपूर्वी झालेले एका किरकोळ भांडणाच्या कारणावरून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ...

धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील 50 महाविद्यालये प्राचार्यांविना !

डॉ. पंकज पाटील जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या धुळे जिल्ह्यातील 27 तर नंदुरबार जिल्ह्यातील 24 महाविद्यालयांत प्राचार्याची पदे रिक्त ...

मोबाईल, चार्जर, चप्पल तापी पुलावर ठेवलेय, मित्राला फोन करून युवकाने घेतली उडी

धुळे : मित्राला फोन करून २० वर्षीय तरुणाने तापीत उडी घेत आत्महत्या केली. सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून उडी घेत युवकाने आत्महत्या केली. घटनानंतर ...