धुळे

शेतकऱ्यांनो सावधान! आज धुळे, नंदूरबारमध्ये अवकाळीचा यलो अलर्ट, जळगावात…

धुळे । राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं संकट अद्यापही कायम आहे. मागील तीन चार दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी ...

Dhule News : महिला बचत गटांना मिळाले कोटी रुपयांचे सहाय्य

धुळे : कोणत्याही  जातीचा अथवा जमातीचा व्यक्ती घराविना राहू नये हा आमचा निर्धार आहे. त्यामुळेच शबरी घरकुल, रमाई घरकुल, ओबीसी घरकुल, मोदी आवास अशा ...

कुसुंबा- दोंडाईचा राष्ट्रीय महामार्गाचे लामकानीत भूमिपूजन

धुळे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत नव्हे तर त्यांच्याकडे बसून आग्रही मागणीतून जिल्ह्यातील दोन राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर ...

चार हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात

By team

धुळे:  गटविमा योजनेचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेला धुळे एसीबीने मंगळवारी दुपारी अटक केली. ...

धुळे जिल्ह्यात मद्यपींची पोलिसांनी उतरवली झिंग

By team

धुळे :   सर्वच लोक सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना ड्रंक – अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्या मद्यपींची धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई – ...

जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‌‘सहकार भारती’ कार्यरत : संजय पाचपोळ

जळगाव :  खासगी व सरकारी क्ष्ोत्रातील दुवा म्हणून ‌‘सहकार भारती’ काम करत आहे. सहकारातून विकास करणे आणि आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्ष्ाम करणे यासाठी ...

निर्दयतेने वाहतूक; 49 उंटांची मुक्तता, शिरपूर पोलिसांची कारवाई

By team

शिरपूर ः उंटांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या गुजरातसह भुजमधील दोघांना शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकत सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या 49 उंटांची मुक्तता केली आहे. ...

कंदील परिसरातील गुळवाले यांच्या कापड दुकानाला आग, पाच लाखाचे कापड खाक..!

By team

धुळे :  शहरात काल मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही  आग पाच कंदिल परिसरात एका कापड दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या ...

लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले अन् नंतर केला अत्याचार, ११ जणांविरोधात गुन्हा

धुळे : शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार करण्यात आला. तिचे अश्लील व्हिडीओ बनवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ...