जळगाव

जळगाव मनपाचा थकबाकीदारांना ३१ मार्चचा अल्टिमेटम, १ एप्रिलपासून लागणार ताळे

जळगाव महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. कर थकवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत प्रशासनाने ७९ मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली ...

अमळनेर गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक…. मित्रानेच केला होता मित्रावर गोळीबार….!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. २७ तारखेला रात्रीच्या सुमारास अमलेश्वर नगर परिसरात ही ...

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येविरोधात गुन्हा दाखल; जमीन गैरप्रकाराने खरेदी केल्याच्या आरोपावरून फसवणूकसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपुर येथे जमीन गैरप्रकार प्रकरणाने मोठे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या ...

भर दिवसा शिक्षिकेच्या बंद घरात चोरट्यांची एन्ट्री, सोन्याचे दागिने रोकडसह पसार

जळगाव : बंद घराच्या दरवाजाजवळ ठेवलेल्या चावीने भर दिवसा कुलुप उघडत चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मुद्देमालाच्या शोधात चोरट्यांनी सामानाची फेकाफेक केली. कपाटाततील लॉकर उघडुन ...

पुणे-रावेर एसटी बसचा अपघात; 3 प्रवासी जखमी, 22 बचावले….!

पुण्यावरून रावेरकडे येणाऱ्या एसटी बसचा फुलंब्रीजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना आज पहाटे सुमारे २:४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या अपघातात ३ प्रवासी ...

गोलाणी मार्केटमध्ये महापालिकेची धडक कारवाई! २२ टन कचरा हटवला; प्लास्टिक वापरावर महापौरांचा कडक इशारा…

जळगाव शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. रविवारी गोलाणी मार्केट परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले, ...

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण; एकनाथ खडसेंचा केसरकरांवर संशय, केले गंभीर आरोप…

नाशिक परिसरात गाजत असलेल्या भोंदू बाबा खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण ...

जळगाव- पिण्याच्या पाण्याबाबत धक्कादायक बाब समोर! १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात….!

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून ...

चाळीसगावात हृदयद्रावक घटना! शिवापूर येथे दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; दोन चिमुरडी झाली पोरकी…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा ...

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; ३० मार्च ते २ एप्रिल ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यासाठी ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान ‘येलो अलर्ट’ ...