जळगाव

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By team

जळगाव : घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१९ मे ) धडक मोर्चा आणला होता. यात ...

Operation Sindoor: आमखेडा,सोयगावात तिरंगा रॅलीस मोठा प्रतिसाद

Operation Sindoor:  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात पाकिस्तानसह POK येथील दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आले ...

अक्कलकोट नगरीतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जळगावात आगमन

जळगाव : अक्कलकोट नगरीतील श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी-पादुकांचे आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता जळगाव शहरात आगमन झाले. स्वामी समर्थांच्या नाम गजरात पालखी पांडे ...

Operation Sindoor: जळगाव शहरात उद्या ‘सिंदूर’ यात्रेचे आयोजन

Operation Sindoor: पहलगाममधील बैसनार घटित २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या ...

जळगावात कृषि सहाय्यकांचे धरणे आंदोलन, काय आहेत मागण्या ?

जळगाव : महाराष्ट्र राज्य सहाय्यक संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हा कृषि कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष गणेश बाविस्कर, ...

जळगावात शिंदेंच्या शिवसेना कार्यालयात भूत ? रंगलेल्या चर्चांवर ना. पाटलांनी दिली प्रतिक्रिया

जळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण ...

मित्राच्या बहिणीसोबत चॅटिंग का केली ?, जाब विचारताच चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

जळगाव : मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना चौघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शनिवारी ...

साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे युवकाचा अपघात

साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे दीपक मराठे या युवकाचा अपघात झाला असून, रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. साकळी बस स्टॅण्ड ते ...

वादळी पावसाने पुन्हा जळगावला झोडपले, शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित

जळगाव : मे महिन्यात ४८ अंशांपर्यंत अति तापमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात या वर्षी बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या ...

नेते उडाले भुर्रर्र… जळगावात महाविकास आघाडी हुर्रर्र, निवडणुका लढण्यासाठी पदाधिकारी नेतृत्वाच्या शोधात

चेतन साखरेजळगाव: जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वेग धरू लागल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीला महायुती अत्यंत मजबूत आहे, तर दुसरीकडे महाविकास ...