जळगाव
Hatnur Dam : हतनूर प्रकल्पातून ७३ हजार क्यूसेकचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
जळगाव : जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. त्यात सर्वांत मोठ्या हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ४२९ मिलिमीटर पावसाची नोंद ...
Gold Rate : सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या २४ कॅरेट सोन्याचे दर
Gold Rate : आज सोने-चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. डॉलर मजबूती, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची माहिती आणि जागतिक बाजारपेठेतील गोंधळामुळे, गुंतवणूकदारांचा सोन्यातील रस ...
मोठा निणर्य! रजिस्टर्ड पोस्ट सेवा १ सप्टेंबरपासून होणार बंद
जळगाव : इंडिया पोस्टची नोंदणीकृत पोस्ट सेवा पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागरिकांना सेवा देत आहे. विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या किमतीसाठी ओळखली जात होती. ती रजिस्टर्ड ...
देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून मारहाणीचा थरार ; एकाचा मृत्यू, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून वाद झाला. या वादातून राणा मनमौजदार पवार (वय ४५) यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ...
धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
एरंडोल : विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरखेडी शिवारातील एका शेतात आज बुधवारी पहाटेच्या ...
ACB Trap : महापालिकेच्या दोघांना नडला ५ चा आकडा ; लाच घेताना रंगेहात पकडले!
जळगाव : निविदेसाठी भरलेली ३५ हजारांची अनामत रक्कम परत मिळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक ...
शिवसेना(उबाठा)गटाला खिंडार : वैशाली सुर्यवंशी भाजपात दाखल
पाचोरा : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाचोरा – भडगाव मतदार संघाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी मुंबई येथे भारतीय जनता ...
जळगावात व्यापाऱ्यांचे मनपाला थेट आव्हान : कर रद्द करा अन्यथा आंदोलन
जळगाव : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची बैठक आज मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी पार पडली, या बैठकीत जळगाव महानगरपालिकेने लागू केलेल्या व्यवसाय परवाना कराच्या निर्णयाला ...
शंकरशेट यांचे नाव मुंबई टर्मिनलला द्या : सोनार समाजबांधवांच्या शिष्टमंडळाची मागणी
जळगाव : शहरातील सोनार समाजाच्या वतीने समाजातील विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार ...
धक्कादायक! आधी पत्नीवर केला जीवघेणा हल्ला ; मग रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या, जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...