जळगाव
Jalgaon News : जि.प.निवडणूक, ‘या’ दोन मुद्यांवर खुद्द प्रशासनच गोंधळात
जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर कराव्यात आणि चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्याच्या ...
Jalgaon News : शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा वादळी मार, पालकमंत्री थेट पोहचले बांधावर
जळगाव : जिल्ह्यात 6 आणि 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ...
रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा वादळी मार, ३८ कोटींचे नुकसान
रावेर : तालुक्यात झालेल्या वादळ व गारपिटीमुळे सुमारे ८५६.१४ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे ३८ कोटी ४ लाख ६८ हजार ६१६ रुपयांचे, २७ गाव शिवारातील ...
Gulabrao Patil : पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये; शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान
जळगाव : “शेतकऱ्यांचे पीक १०० टक्के उद्ध्वस्त झाले असून, विमा कंपन्यांनी डबल सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये,” असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व ...
Jalgaon News : अंगावर हळदीचा रंग अन् बॉर्डरवर हजर राहण्यासाठी फोन, कर्तव्याला प्राधान्य देत सीमेवर रवाना झाला ‘जवान’
जळगाव : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, ...
Jalgaon News : जुन्या आरक्षणानुसारच होणार निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
जळगाव : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. दोन दिवसांपूवीच सर्वोच्च न्यायालयाकडून आगामी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य ...
Jalgaon News : जिल्ह्यात ४४ टक्के पाऊस; सात हजारांवर शेतकऱ्यांचे सहा हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान
Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात सोमवारपासून (५ मे) बुधवारपर्यंत (७ मे) सलग तीन दिवसांपासून बेमोसमी वादळी वाऱ्यांसह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काही भागांत गारपीटही झाली. ...
Gulabrao Patil : ‘त्यांचं तोंड कायमचं काळं करा’, ना. पाटलांचे आई तुळजाभवानीला साकडं; पटोले अन् राऊत यांच्यावरही साधला निशाणा
Gulabrao Patil : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईनंतर देशभरात आनंदाचे वातावरण असून, ...
Chalisgaon News : विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले; अखेर ‘त्या’ कर्मचाऱ्यांना बिडीओंची कारणे दाखवा नोटीस
चाळीसगाव : विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना बिडीओने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, रोहयो मंत्री, पंचायत राज समिती अध्यक्ष यांच्यासह मनरेगा महासंचालक, ...
बायकोचा ‘विवाह’ रोखण्यासाठी गेला अन् पिटाळून लावले, गुन्हा दाखल
जळगाव : कौटुंबीक वादातून जळगाव येथे दोन वर्षांपासून पती, मुलगा तथा मुलीपासून विभक्त राहत असलेली ३४ वर्षीय विवाहिता गारखेडा (ता. जामनेर) येथे प्रियकरासोबत पुनर्विवाह ...