जळगाव

बामणोद-पाडळसा रस्त्यावर एसटी बस दुचाकीचा अपघात ; जळगावचा एक ठार, दोघे जखमी

जळगाव : येथील तरुणाचा रावेरकडून भुसावळकडे येणाऱ्या रस्त्यावर दुचाकीने जात असतांना बामणोद ते पाडळसा रस्त्यावर अपघाती निधन झाले आहे तर दोघे गंभीर जखमी झाले ...

मोर नदीजवळील वळण रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले; चार तासांत चार अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

आमोदा ता. यावल : येथील मोर नदीजवळील वळण रस्त्यावर होणाऱ्या अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी (२९ जून) रोजी सकाळी ६.३० ते ९.३० वाजेदरम्यान ...

श्री चॅरिटेबलचा उपक्रम ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

शिरसोली : येथील बारी समाज विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील होतकरु व गुणवंत अशा ३ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ...

निंबादेवी धरणात आंघोळीसाठी गेला अन् बुडाला; शोधमोहीम सुरु

जळगाव : आंघोळीसाठी गेलेल्या आठ मित्रांपैकी एकाचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निंबादेवी धरण येथे रविवारी (२९ जून) रोजी ही घटना ...

उद्या व. वा. वाचनालयाच्या बाल व युवा विभागाचे उद्घाटन राजीव तांबे यांच्या हस्ते

जळगाव : व. वा. वाचनालयाच्या नवीन बाल व युवा विभागाचे उद्घाटन उद्या मंगळवारी (१ जुलै ) सुप्रसिद्ध विद्यार्थी व पालक मार्गदर्शक, शिक्षण तज्ञ राजीव ...

माजी मुख्य न्यायमूर्तीसह मान्यवरांच्या हस्ते ‘अग्रणी’ पुरस्कार प्रदान

जळगाव : ‘संगीतात जशी घराणी असतात, तशीच जळगावला वकील क्षेत्रात घराणी आहेत. अत्रे, चित्रे, परांजपे अशी काही नावं आहेत. यातील स्व. अॅड. अच्युतराव म्हणजेच ...

Jalgaon News : ‘या’ तारखेपर्यंत पाऊस घेणार ‘ब्रेक’, हवामान विभागाचा अंदाज

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने बऱ्याच भागात दिलासा दिला आहे. सुरुवातीच्या या सरींमुळे शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले असले तरी, आता ...

मालवाहू वाहनातून ४ लाखांचे सिगारेट पाकिटांचे बॉक्स घेत चोरटे फरार

मालवाहू महेंद्र वाहनाचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा कापुन चोरट्यांनी सुमारे चार लाख दोन हजार रुपये किमतीचे विविध सिगारेट पाकीटांचे बॉक्स चोरुन नेले. शहरातील गोविंदा रिक्षा ...

Bhusawal Crime : तृतीयपंथीयाला खंडणीची धमकी, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : भुसावळच्या खडकारोड, सत्यसाईनगर येथील तृतीय पंथीयास ५०० रूपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ...

हिंदी भाषेला नव्हे, सक्तीला विरोध; जळगावात शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाने शासन निर्णयाची केली होळी

जळगाव : राज्यात हिंदी भाषेला पहिलीपासून सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना जळगाव महानगर ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे ...