जळगाव

Pahalgam Terror Attack : जळगावात शिवसेनेकडून तीव्र निषेध; पाकिस्तानला दिलं थेट आव्हान

जळगाव : जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून, अनेक जण जखमी झाल्याची समोर ...

Gold price : सोन्यात घसरण, जाणून घ्या नवीन दर

जळगाव : सोने भावात वाढीनंतर आज बुधवार, २३ रोजी घसरण दिसून येत आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव नेमके काय ...

Pahalgam Terror Attack : भ्याड हल्ल्यातील मृतांना चाळीसगावातील विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली

जळगाव : चाळीसगाव येथील व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी मेणबत्त्या लावून ...

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, जळगावातील पर्यटक सुखरूप

जळगाव : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, पहलगाम ...

Bhusawal Crime: नोकरीचे आमिष देऊन सेवानिवृत्त पोलिसाची १० लाखांत फसवणूक, एकास अटक

भुसावळ रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत भुसावळातील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाची नऊ लाख ६४ हजार रुपये उकळून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ...

Dharangaon Murder News : सिनेस्टाईल पाठलाग; युवकाचा गोळी झाडून खून, काय कारण?

जळगाव : धरणगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी थरारक घटना घडली. विहीर फाट्याजवळ गोपाल मालचे (रा. धरणगाव) याचा सिनेस्टाईल पाठलाग करत, थेट डोक्यात गोळी झाडून निघृण ...

महसूलची चिरीमिरीत आघाडी, राज्यात लाचखोरी करण्यात जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी

Jalgaon : राज्यातील सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाय लाचखोरीच्या दलदलीत चांगलेच रुतत चालले आहे. टेबल खालून घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकवायची नाही, हा नवीन ...

Jalgaon News : सेरेब्रल पारसी आजाराने ग्रस्त असलेल्या दोन बालकांचा मृत्यू, कुटुंबियांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप

जळगाव : ‘सेरेब्रल पारसी’ आजाराने ग्रस्त असलेल्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, ...

शासकीय कंत्राटदारांची कोट्यवधींची देयके रखडली,संतप्त कंत्राटदार सरकारच्या विरोधात आक्रमक

संपूर्ण राज्यभरात ८९ हजार कोटींची विकासकामे झाली असली तरी शासकीय कंत्राटदारांची देयके अदा करताना सरकारने आखडता हात घेतला असून केवळ चार हजार कोटींचा निधी ...

बापरे! जळगावात जन्म-मृत्यूचे तब्बल ‘इतके’ दाखले संशयास्पद

जळगाव : महापालिकेच्या जन्म, मृत्यू विभागात गेल्या तीन वर्षात तहसीलदारांचे २६४, तर न्यायालयाकडून ४२ असे दाखल्यांसाठी एकूण ३०६ आदेश मनपाला प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी ...