जळगाव
विहिरीत पाय घसरुन पडल्याने १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत
अमळनेर : तालुक्यातील नागाव शिवारातील शेतात एका १५ वर्षीय मुलीचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी (२७ मे) रोजी घडली. ही ...
सावदा सहकारी दुध उत्पादक संस्थेची निवडणूक बिनविरोध
सावदा : सावदा येथील सर्वात जुनी दुध उत्पादक संस्था सावदा सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या. सावदाची सन २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठीची पंचवार्षिक निवडणूक ...
मारहाणीत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू , तिघांना पोलीस तर महिलेस न्यायालयीन कोठडी
एरंडोल : किरकोळ कारणावरुन एका ३४ वर्षीय तरुणाला पाच जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुलणावर जळगाव येथे उपचार सुरु असतांना त्याचा ...
खुशखबर ! कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनांसाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदतीत वाढ
जळगाव : महापालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कालबद्ध पदोन्नती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात २६ सप्टेंबर २०२४ रोजी पदोन्नती ...
अंजाळे गावाजवळ मोठी दुर्घटना टळली, कंटेनकर अनियंत्रित होऊन घसरला
जळगाव : कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून ऐन चढावावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ ही घटना घडली असून, सुदैवाने मोठा ...
सावधान ! डेंग्यूचा वाढतोय धोका; नशिराबादमध्ये पाच रुग्णांची नोंद
जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एकट्या नशिराबादमध्ये पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डेंग्यूंचा वाढता धोका पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याची ...
Jalgaon News: साई इच्छा फाउंडेशनतर्फे स्वा. सावरकर जयंती साजरी
जळगाव : शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. याअंतर्गत साई इच्छा फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीनिमित्ताने विशेष ...
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ठरतेय डोकेदुखी; लॉगिन आयडी, पासवर्ड दाखवितोय अवैध
जळगाव : अकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाइन राबविण्यात येत असून, सोमवारी (२६मे) पासून विद्यार्थी नोंदणी सुरु झाली. मात्र, बुधवारी ( २८ मे ) रोजी ...
लॉजमध्ये अश्लील चाळे; आंतरधर्मीय प्रेमी युगुल पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : पाचोरा पोलिसांनी एका लॉजवर धाड टाकत अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलला ताब्यात घेतले. या प्रकरणी लॉज चालक-मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; पाळधीत महाविद्यालयानजीक घटना
धुळे : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदखेडाच्या एका गावातील अल्पवयीन मुलीस अपहरण करीत संशयिताने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात संशयिताविरूध्द ...















