जळगाव

Bhusawal Crime : तृतीयपंथीयाला खंडणीची धमकी, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : भुसावळच्या खडकारोड, सत्यसाईनगर येथील तृतीय पंथीयास ५०० रूपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ...

हिंदी भाषेला नव्हे, सक्तीला विरोध; जळगावात शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाने शासन निर्णयाची केली होळी

जळगाव : राज्यात हिंदी भाषेला पहिलीपासून सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना जळगाव महानगर ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे ...

जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची निवड, शहर उपमहानगराध्यक्षपदी राजेंद्र निकम आणि प्रकाश जोशी

जळगाव : आगामी स्थायिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील सक्रिय झाला आहे. ...

Jalgaon Crime : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची विक्री करून लावलं लग्न, हतबल बापानं उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : रोजगाराच्या आमिषाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेण्यात आले. त्यानंतर तिला पैसे आणि दागिन्यांच्या बदल्यात कोल्हापूरातील काही व्यक्तींना विकण्यात आले. ...

फुटेजच्या तपासातून दोन सराईत जेरबंद; पाच मोबाईल जप्त; आरपीएफची कारवाई

जळगाव : जळगाव शहर आणि जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत संशयित आरोपींना रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या ...

विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर गुन्हा; सीईओंच्या कठोर भूमिकेमुळे नशिराबादची उर्दू शाळा वठणीवर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

दिलासादायक ! गिरणा साठा ३१ टक्क्यांवर, सरासरी १० टक्के झाली वाढ

जळगाव : गेल्या तीन चार दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा प्रकल्प जलसाठ्यात आतापर्यंत तब्बल १० टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशात झालेल्या ...

Jalgaon News : ‘प्रवेश घेण्यासाठी जातेय’, सांगून महाविद्यालयात गेलेल्या दोन तरुणी बेपत्ता

जळगाव : महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. जळगाव तालुक्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. तर अमळनेर ...

महापालिकेत लिफ्ट बसवितांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ; माजी नगरसेवक सुनील माळी यांची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीत लिफ्ट बसवितांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी ...

‘त्या’ महिलेच्या खूनप्रकरणी आरोपी गजाआड, दोघे एकाच गावातील; काय आहे कारण ?

जळगाव : डोक्यात दगड टाकून एका ४८ वर्षीय महिलेचा खून करून, मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना २५ रोजी पारोळाच्या सुमठाणे ...