जळगाव

कामानिमित्त जळगावला निघाले अन् रस्त्यातचं काळाने गाठलं, पाथरी गावात शोककळा

जळगाव : भरधाव पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत पाथरी येथील दोन तरुण ठार झाले. तर तिसरा गंभीर जखमी झाला. या घटनेची बातमी ...

Jalgaon News : सावधान! उष्माघाताने तिघांचा मृत्यू ? अत्यवस्थ दोघे दगावले

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने शहरवासीय हैराण झाले आहेत. एकाचा ...

कासोदा शिवारात २९ वर्षीय तरुणाची आत्महत्या, गावात हळहळ

कासोदा : येथील विश्राम नगरमधील रहिवासी बंटी ज्ञानेश्वर गादीकर (वय २९) या युवकाने स्वतःच्या शेतात बाभळाच्या झाडाला ठिबकच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत ...

Parola News : गौरव निकम झाला गावातील पहिला ‘डॉक्टर’

पारोळा : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील मुख्य लिपिक व मालती पाटील यांचा मुलगा डॉ. गौरव याने जूहू, मुंबई येथील सुप्रसिध्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ...

Hanuman Jayanti 2025 : भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे ‘अवचित हनुमान’ मंदिर, जाणून घ्या आख्यायिका

By team

Hanuman Jayanti 2025 :  रिधूर (ता. जळगाव) येथील तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते. आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड ...

मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष, जळगावातील महिलेची तब्बल साडेदहा  लाखांत फसवणूक

जळगाव : मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ५३ वर्षीय महिलेला तब्बल १० लाख ५३ हजार ९५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर ...

Bodwad News : बोदवड न्यायालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात संपन्न

By team

Bodwad: बोदवड विधीसेवा प्राधिकरण व बोदवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात’ जागतिक आरोग्यदिनाच्या कार्यक्रम व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ...

Jalgaon Crime News : जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, भरदिवसा पत्रकाराच्या घरावरच मारला डल्ला

By team

Jalgaon News : जळगाव शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला असून काल रात्री दोन महागळ्या कार चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक घटना पुन्हा समोर ...

Godavari Technical College : गोदावरी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे डिपेक्स २०२५ मध्ये घवघवीत यश

By team

Godavari Technical College : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनामध्ये गोदावरी तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावत ...

Ration Card E-KYC : जळगाव जिल्ह्यातील ३०% लाभार्थ्यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप प्रलंबित, रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता

By team

Ration Card E-KYC : जिल्ह्यात सुमारे २७ लाख ६० हजारांहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानावर जाऊन अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण ...