जळगाव

Maharashtra Weather Update : जळगावसह राज्यात गारपीटची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

By team

जळगावसह राज्यात येणाऱ्या दोन-तीन दिवसांत बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामध्ये कोकण किनारपट्टी ...

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात देयक थकविणाऱ्या हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

जळगाव : जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात वीज ग्राहकांकडे कोट्यवधींची वीज देयके थकीत आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर किमान 550 कोटींची थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट महावितरणच्या जळगाव ...

Jalgaon News : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन

जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ...

Jamner News : शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, शेतशिवार होणार पाणीदार

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यात शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि तालुक्यात शेतशिवार पाणीदार व्हावे यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले ...

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सकाळच्या वेळेतच भरणार शाळा, जाणून घ्या कारण

जळगाव : जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी ...

Jalgaon News : नुकसानभरपाई रक्कम तिजोरीत पडून, काय आहे कारण?

जळगाव : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बेमोसमीसह मान्सूनकाळात अतीवृष्टी, जमीन वाहून गेल्याने शेतपिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी, महसूल ...

Bhusawal Crime : ईदच्या दिवशी तरुणावर चाकूहल्ला; दोघांना अटक

By team

भुसावळ : शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ फातीया वाचत असताना डिवचल्याच्या रागातून दोघांनी एका ३० वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना ईदच्या दिवशी सोमवारी सकाळी १०.३० ...

Abhoda Crime News : संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पत्नीला झोपेतच संपवलं, आभोडा गावातील घटना

जळगाव : जिल्हयात महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीय. नुकतीच धरणगावच्या हनुमंतखेडा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने धारधार ...

Rule Change From 1st April : एलपीजीचे दर कमी… १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, आजपासून देशात हे ५ मोठे बदल

By team

Rule Change From 1st April : एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच देशात अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. एकीकडे, तेल ...

Rain Update : जळगावात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी

जळगाव : जळगावसह राज्यात हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील ...