जळगाव
‘हात-पाय तारेने बांधलेले’, बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताची शक्यता
मुक्ताईनगर : पिंप्राळा येथील हरवलेल्या तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला. हातपाय तारेने बांधलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे घातपात असल्याची शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत ...
बंजारा समाजाचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, काय आहे मागणी?
जळगाव : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आज सकल बंजारा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ...
स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर, १० गावठी कट्टे हस्तगत तर १२ जणांवर आर्म ॲक्ट
स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष अभियान राबवित ठिकठिकाणी दहा गावठी कट्टे २४ जिंवत काडतुस जप्त केले. या प्रकरणी बारा ...
जामनेरमध्ये मोटर, तारा चोरीच्या घटनेत वाढ; शेतकरी हतबल
जामनेर, प्रतिनिधी : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी, तारा, शेतातील झटका मशीन यासह सोलरच्या महागड्या प्लेट चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. ...
देवी विसर्जनासाठी गेले अन् मिरवणूकीतचं भिडले, नेमकं काय घडलं?
जळगाव : एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील एकूण १३ जण जखमी झाले असून ...
धक्कादायक! ‘स्मशानातील सोन्या’च्या हव्यासापोटी अस्थीची चोरी, जळगावातील प्रकार
जळगाव : शहरातील मेहरून स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली ...
जिल्ह्यात १३ नगरपरिषदांवर ‘महिला राज’
राज्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे. यात सध्याची मान्सून अतीवृष्टी नुकसान परिस्थिती पहाता जिल्हा परिषद पंचायत समित्यांऐवजी नगरपरिषद, पंचायतींच्या निवडणूकांनी ...
Jalgaon gold rate : सोनेही एक लाख २० हजारांच्या जवळ, जाणून घ्या दर
जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ कायम असून सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १९ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. ...
नव्याने स्थापित झालेल्या नशिराबाद नगरपरिषदेवर ओबीसी पुरुष होणार ‘नगराध्यक्ष’
नशिराबाद : नशिराबाद नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आले आहे. अशात आज नशिराबाद नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्गाचे आरक्षण जाहीर ...
मोठी बातमी! नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; भुसावळ, सावदा नगरपालिका SC महिलांसाठी राखीव
जळगाव : दिवाळीच्या दोन दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता राज्यात लागू होण्याची शक्यता आहे, असे संकेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. अशातच ...















