जळगाव

Journalist Premier League Season 1 Conclusion : चाळीसगाव संघाने पटकावले विजेतेपद, जळगाव प्रिंट मीडिया उपविजेता

जळगाव, दि.१३ ।  पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ चा समारोप सोहळा दि.१२ फेब्रुवारी रोजी जळगावात मोठ्या उत्साहात पार ...

Jalgaon Crime News : सोशल मीडियावर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

जळगाव । सध्या सोशल मीडियामुळे ओळखी सहज जुळू लागल्या आहेत, मात्र त्यातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक तरुणी भावनिकरित्या गुंतून ठराविक लोकांच्या ...

चिंता वाढली! जळगाव जिल्ह्यात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, २२ वर्षीय तरुण बाधित

जळगाव । जिल्ह्यात पुन्हा एकदा गिलियन बरै सिंड्रोम (GBS) चा रुग्ण आढळून आला असून, २२ वर्षीय तरुण या आजाराने बाधित झाला आहे. सद्यस्थितीत जळगावच्या ...

Jalgaon Gold And Silver Rate Today : विक्रमी उच्चांकानंतर सोन्यात घसरण, जाणून घ्या ताजे दर

जळगाव, दि. १३ फेब्रुवारी | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक पातळी ...

Jalgaon News: मित्राला फोन करून विचारले ‘तू कुठे आहेस?’ अन् तरुणाने घेतला गळफास, परिसरात खळबळ

By team

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली. ज्ञानेश्वर साळुंखे कडू (२८) असे मृत ...

एमआयडीसीत नागरी सुविधा नाहीत, ..तर मालमत्ता कर कशासाठी? महापालिका प्रशासनाकडून प्रतिसाद नाही; फेडरेशनने दिला आंदोलनाचा इशारा

By team

जळगाव : औद्योगिक क्षेत्रात नागरी सुविधा मिळत नाहीत. या सुविधा मिळाव्यात तसेच मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी उद्योजकांनी केली. मात्र मनपा जळगाव ...

Pachora News । भक्तीमय वातावरणात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी, भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

पाचोरा (विजय बाविस्कर ) : पाचोरा शहरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे ...

अंजाळे-वाघळूद दरम्यान भीषण अपघात; ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

जळगाव ।  यावल तालुक्यातील अंजाळे ते वाघळूद गावादरम्यान पाटचारीजवळ कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले ...

Jalgaon News: शहरात 100 कोटींच्या निधीतील रस्त्यांची कामे दोन महिन्यांत पूर्ण करा- आ.सुरेश भोळे यांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

By team

जळगाव, 10 फेब्रुवारी: शहरातील 100 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पूर्तता दोन महिन्यांत करा, सार्वजनिक शौचालये रात्री 12 पर्यंत सुरू ठेवा, तसेच ...

प्रलंबित देयकांमुळे शासकीय कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन; जळगाव जिल्ह्यातही ठप्प कामे

जळगाव : राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांनी प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठप्प ...