जळगाव
Jalgaon News : जिल्ह्यात डेंग्यूचा डंख, वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ
जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात रुग्ण संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ५३ जणांना तर ...
Assembly Election 2024 : जिल्ह्यातील पाच आमदारांसह तीन मंत्री मैदानात ; बंडखोरांची संख्याही अधिक
जळगाव,रामदास माळी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली असून राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघांत पाच विद्यमान आमदारांसह तीन मंत्री निवडणुकीच्या आखाड्यात उत्तरले ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पशुधनांसह सापांच्या स्वभावावरच झाला परिणाम
फटाक्यांच्या आवाजामुळे पशुधनासंह सापांच्या स्वभावावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या दिवसांत वन्यजीव संरक्षक संस्थेच्या सदस्यांनी शहराच्या विविध भागातून धामण प्रजातीच्या आठ सापांना रेस्क्यू ...
Assembly Election 2024 : पाचोरा, मुक्ताईनगरची विधानसभा निवडणूक विशेष चर्चेत
जळगाव : महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी निवडणूक होत असली तरी बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अशी निवडणूक आहे. विशेषतः पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल आणि मुक्ताईनगर ...
आचारसंहिता काळात जिल्ह्यात सहा कोटींची रक्कम जप्त : डॉ. महेश्वर रेड्डी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आदर्श आचारसंहिता पालनासाठी सहा आंतरराज्य तसेच दहा आंतरजिल्हा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले असून, निवडणूक काळात दोन कोटी ९४ ...
Assembly Election 2024 : मतदान करून मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ; पाचोऱ्यात सीमा सुरक्षा बलाच्या जवानाविरुद्ध गुन्हा
पाचोरा : मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा बल आसाम जवानाविरोधात मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Muktainagar News : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरण! तीन संशयित ताब्यात; दोन फरार
मुक्ताईनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी ...
चाळीसगावाच्या शाश्वत विकासाकरिता मंगेश चव्हाण यांना मताधिक्य द्या : अजित चव्हाण
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावाचा विकास केला आहे. मी चाळीसगाव तालुक्यामधल्या जगभरात असलेल्या चाळीसगावकरांना एक विनंती करू इच्छितो की, या निवडणुकीच्या निमित्ताने ...
दिवाळीत लालपरी झाली मालामाल !
जळगाव, : दिवाळी सणाच्या पर्वात एस. टी. परिवहन महामंडळाला लक्ष्मी पावल्याचा सुखद प्रत्यय जळगाव आगाराला आला आहे. दीपोत्सवातील चार दिवसात लालपरीला ३ कोटी ६९ ...