जळगाव

Vaishali Suryavanshi : ग्रीन कॉरिडोर उभारून पाचोरा-भडगांव तालुका समृद्ध करणार !

पाचोरा : गिरणा नदीवर पांढरद, भडगाव, परधाडे, कुरंगी येथे बंधारे बांधून पाणी अडवले गेल्यास भडगाव आणि पाचोरा तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा ...

Gulabrao Patil : ‘मेरे पास ना दादा की दौलत, ना बाप की, मेरे पास आपका आशीर्वाद’

जळगाव : कोणत्याही निवडणुकीच्या विजयाची पाया भरणी करणारे बूथ प्रमुख आणि शिवदूत असतात. त्यामुळे बूथ प्रमुख आणि शिवदूत हे खरे शिवसेनेचे शिलेदार असून त्यांनी ...

राहुल गांधी यांच्याविरोधात जळगावात भाजप आक्रमक, व्‍यक्‍त केला निषेध

जळगाव : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. जळगावात देखील आज भाजपातर्फे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात ...

गुडन्यूज! गिरणा धरण शंभर टक्के भरले, पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न सुटला

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील आणखी एका धरणाने शंभरी गाठली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणही १०० टक्के भरले आहे. यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा ...

जळगावात महापालिकेच्या शाळेजवळच अवैध धंदे; विरोध करणार कोण ?

जळगाव : शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यास काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी निदान पिंप्राळा हुडको येथील महापालिकेच्या शाळेजवळ असलेले ‘अवैध धंदे’ ...

महिलेला लग्नाचे आमिष देऊन केला वेळोवेळी अत्याचार ; भुसावळात गुन्हा दाखल

जळगाव । मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. त्यात लग्नाचे आमिष देऊन महिलांसह मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर ...

जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘गूड न्यूज’, आजपासून…

जळगाव : वयाची पासष्टी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवारपासून जिल्ह्यातील ४९७ आरोग्य केंद्रांवर विविध चाचण्यांसह आरोग्य तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजारांचे निदान ...

एरंडोल येथील जुगार अड्ड्यावर नाशिकच्या पोलिसांची कारवाई; एवढा मुद्देमाल जप्त, आठ जणांविरोधात गुन्हा

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग लगत एका हॉटेल जवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकल्याची घटना ...

Jalgaon Crime News : लोखंडी रॉडने मारून एकास केले जखमी; चौघांविरोधात गुन्हा दाखल

By team

जळगाव  : शहरातील एका चहाच्या टपरीवर गुंडांनी एका बँक कर्मचाऱ्याला मारहाण करत जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

बोदवड तालुक्यातील या प्राचीन धार्मिक स्थळास ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता..

बोदवड । बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील प्राचिन श्री. भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळास ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तालुक्यातील ...