जळगाव

मित्रांनो, प्रेम करू नका, भावनिक व्हिडीओ पोस्ट करत 21 वर्षीय तरुणाने केली आयुष्याची अखेर…

जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती ...

Dengue patients : अमळनेर शहरात अकरा वर्षीय बालकासह तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यातच नुकताच अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यात ११ वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पुणे ...

पुणे – नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे बोर्डाची मान्यता, राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव : पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असून, रेल्वे बोर्डाने या सेवेवर शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ...

Gold Rate Today : सोने सर्वकालीन उच्चांकावर, जाणून घ्या दर

जळगाव : सोन्याच्या भावात दोन दिवसात ८०० रुपयांची वाढ होऊन ते सर्वकालीन उच्चांकासह एक लाख एक हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी एक हजार ...

वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केले ; तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय

जळगाव : रावेर शहरातील एका ७४ वर्षीय वृद्धाचा मोबाइलवर व्हिडिओ तयार करून त्यांच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन युवकांविरोधात गुन्हा ...

पाचोरा रोटरीकडून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

पाचोरा प्रतिनिधी : राज्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत सर्वत्र जागतिक स्तनपान जागृती सप्ताह साजरा केला जात आहे. यापराशभूमीवर रोटरी क्लब ...

Health News : चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र, ग्रामीण भागातील पहिला उपक्रम

Health News : किडनीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य घरातील नागरिकांना तसेच रुग्णांना डायलिसिसची गरज पडते. आता आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Pachora News : फुलमाळा गुंफता गुंफता जुळले सूत; विवाहितेने पतीसह लेकराला सोडून थाटला संसार

जळगाव : प्रेमासाठी अनेक महिलांनी आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून जात लग्न केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात ...

पारोळ्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात, फाईल मंजूर करण्यासाठी स्वीकारली ३६ हजारांची लाच

सडावण (ता. अमळनेर) येथील शेतकऱ्याला आपल्या शेतात बांबू लागवड करावयाचे असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच ...

मीटर तपासणीला गेलेल्या महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच ...